सलोखा योजना महाराष्ट्र 2024 | Salokha Yojana, शासनाचा जीआर निर्गमित, संपूर्ण माहिती
सलोखा योजना महाराष्ट्र 2024: शेतीचे महत्त्व सांगावे तितके कमी आहे कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतातील 70 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि 30 टक्के लोक अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा सुमारे 18 ते 20 टक्के आहे. सुमारे 30 टक्के लोकसंख्या त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण … Read more