प्रधानमंत्री आवास योजना 2024 | PMAY ऑनलाइन अर्ज, फॉर्म, पात्रता, लाभ, नवीन लिस्ट
प्रधानमंत्री आवास योजना 2024: आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जून 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली, या योजनेचा उद्देश बेघर, कच्ची घरे आणि दारिद्र्यरेषेखालील झोपडपट्टीत राहणार्या कुटुंबांना स्वतःची पक्की घरे उपलब्ध करून देणे आहे. सरकारने या योजनेचे दोन भाग केले आहेत. त्यातील पहिला भाग प्रधानमंत्री शहरी गृहनिर्माण योजना आहे, दुसरा … Read more