SBI अमृत कलश योजना मराठी | SBI Amrit Kalash Scheme: लाभ, पात्रता, अर्ज संपूर्ण माहिती

SBI अमृत कलश योजना मराठी: SBI ने अमृत कलश योजना पुन्हा सुरू केली, तुम्ही अशा फायदे घेऊ शकता, देशातील मोठी बँक SBI ने आपली रिटेल डिपॉझिट स्कीम अमृत कलश पुन्हा लॉन्च करण्याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयची ही योजना अशा लोकांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या पैशांवर सुरक्षित मार्गाने परतावा मिळवायचा आहे. अमृत कलश ही 400 दिवसांची मुदत … Read more