PM Modi WhatsApp Channel: जॉईन करा, तुम्ही पीएम मोदींशी थेट कनेक्ट होऊ शकाल संपूर्ण माहिती

PM Modi WhatsApp Channel: आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधू शकता आणि आपली मते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन केले आहे. यूजर्स व्हॉट्सअॅपद्वारे त्यांचे अपडेट मिळवू शकतात. मेटा चे एक नवीन वैशिष्ट्य बुधवारी लाँच करण्यात आले आहे, ज्यानंतर प्रशासकांना त्यांच्या फॉलोअर्ससह मजकूर, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि … Read more