75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत: महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र शासन वेळोवेळी राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध आणि अनेक प्रकारच्या योजनांची  अंमलबजावणी करत असते, या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांच्या  उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असते,  यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सावानिमित्त हि घोषणा केली, महाराष्ट्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नागरिकांसाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी हा महत्वपूर्ण … Read more

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2024 | Vidhwa Pension Yojana: ऑनलाईन फॉर्म, रजिस्ट्रेशन, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2024: विधवा महिलांच्या मदतीसाठी आणि त्यांना जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ही अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. आर्थिकदृष्ट्या निराधार आणि असहाय असलेल्या राज्यातील सर्व विधवा महिलांना महाराष्ट्र विधवा पेंशन योजना 2024 चा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्यांना या योजनेद्वारे … Read more

पिक नुकसान भरपाई फॉर्म 2024 | PIK Vima Yojana: Online Registration संपूर्ण माहिती

पिक नुकसान भरपाई फॉर्म 2024: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आर्थिक कल्याण सुरक्षित करण्यासाठी PIK विमा योजना 2024 ही योजना लागू केली आहे. हे विमा संरक्षण प्रदान करते आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देते. पिक नुकसान भारपाई फॉर्म योजना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना अनेक फायदे देते, ज्यामुळे त्यांना अनपेक्षित घटनांमुळे पिकाच्या नुकसानीच्या बाबतीत पुरेसा … Read more

थेट कर्ज योजना महाराष्ट्र | Thet Karj Yojana, पात्रता, उद्देश्य, संपूर्ण माहिती

थेट कर्ज योजना महाराष्ट्र: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 1978 रोजी अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने केली. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत आहे. महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 500 कोटी रुपये असून 51 टक्के भांडवल राज्य सरकारकडे आणि 49 टक्के भागभांडवल केंद्र सरकारकडे … Read more

महालाभार्थी पोर्टल 2024 | MahaLabharthi Portal: ऑनलाइन रजिस्ट्रेशन, लॉगिन, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती मराठी

महालाभार्थी पोर्टल 2024: महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांसाठी एक नवीन पोर्टल तयार केले असून त्याद्वारे राज्यात होत असलेल्या अनेक कार्यक्रमांची व योजनांची माहिती दिली जाते. या वेबपेजला महालाभार्थी पोर्टल 2024 असे म्हणतात, नागरिकांना या पोर्टलवर प्रथम नोंदणी करावी लागेल, त्यानंतरच त्यांना या पोर्टलद्वारे माहिती मिळेल. हे पोर्टल 2023 मध्ये सुरु करण्यात आले असून, याद्वारे सर्व कार्यक्रमांची … Read more