सहारा रिफंड पोर्टल लॉन्च | CRCS-Sahara India Refund Portal Launched: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील जाणून घ्या संपूर्ण माहिती मराठी
सहारा रिफंड पोर्टल लॉन्च:- देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल सुरू केले. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना सहारामध्ये अडकलेले त्यांचे पैसे परत मिळू शकतील. सहारा इंडियामध्ये देशातील लाखो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये अडकले आहेत. सहारा इंडिया रिफंड पोर्टल सुरू केल्याने गुंतवणूकदारांना त्यांचे गुंतवलेले पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, … Read more