संजय गांधी निराधार अनुदान योजना 2024 मराठी | Sanjay Gandhi Niradhar Yojana: Form PDF, Application संपूर्ण माहिती
संजय गांधी निराधार अनुदान योजना: ही सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. महाराष्ट्राच्या या योजनेत, पात्र कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असल्यास ₹600/- प्रति महिना आणि एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास ₹900/- दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी, नाव बीपीएल कुटुंबांच्या यादीमध्ये असले पाहिजे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ … Read more