संचार साथी पोर्टल: चोरी किंवा हरवलेला स्मार्टफोन ब्लॉक करा आणि ट्रॅक करा, फ्रॉड सिम ब्लॉक करणे संपूर्ण माहिती

संचार साथी पोर्टल: केंद्र सरकारने दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वतीने सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे चोरीला गेलेला मोबाईल ऑनलाइन ट्रॅक करता येतो. यासोबतच तुमच्या मोबाईल नंबरवर किती सिम नोंदणीकृत आहेत याचीही माहिती मिळू शकते. केंद्र सरकारने संचार साथी पोर्टल देशभरात उपलब्ध करून दिले असून, आजपासून कोणीही या पोर्टलचा सहज वापर करू शकेल. संचार साथी … Read more