श्रावण सोमवार व्रत 2024 | Sawan Somwar: कथा महत्व, पूजा विधि, शुभ मुहर्त जाणून घ्या संपूर्ण माहिती

श्रावण सोमवार व्रत: 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावणचा पहिला सोमवार 5 ऑगस्ट रोजी येईल. असे मानले जाते की, श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी व्रत ठेऊन श्रावण सोमवारची कथा पाठ केल्यास सर्व दुःखांचा अंत होतो आणि भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मनाने भोलेनाथाचे नाव घेऊन … Read more