रेल कौशल विकास योजना 2024 | Rail Kaushal Vikas Yojana: Online Application, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती
रेल कौशल विकास योजना 2024: भारतीय रेल्वेने देशातील तरुणांसाठी रेल्वे कौशल्य विकास योजना 2021-22 मध्ये देशात सुरू केली आहे. ही योजना माननीय पंतप्रधान मोदीजींच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील तरुणांना फिटर, वेल्डर, मशिनिंग आणि इलेक्ट्रिशियन अशा चार व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांच्या भाषणात, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः रेल … Read more