राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना | Rashtriya Swasthya Bima Yojana: ऑनलाइन रजिस्ट्रेशन, पात्रता, कव्हरेज, फायदे

राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना: असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशातील एकूण कार्यबलांपैकी 93% आहेत. सरकार काही व्यावसायिक गटांसाठी काही सामाजिक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करत आहे, परंतू बहुसंख्य कामगार अजूनही सामाजिक सुरक्षा कवच नसलेले आहेत. या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याची गरज ओळखून केंद्र सरकारने संसदेत विधेयक मांडले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक प्रमुख असुरक्षितता म्हणजे आजारपणाच्या वारंवार … Read more