राष्ट्रीय खेल प्रतिभा खोज योजना 2023 | National Sports Talent Search Scheme: रजिस्ट्रेशन, पात्रता संपूर्ण माहिती

राष्ट्रीय खेल प्रतिभा खोज योजना 2023 (NSTSS) 8 ते 12 वयोगटातील देशातील तरुण खेळाडूंची ओळख करून त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली होती. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या स्पर्धेचे प्रायोजकत्व करत आहे. ही योजना 28 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्राचे उपराष्ट्रपती माननीय एम. नायडू आणि क्रीडा मंत्री विजय … Read more