राष्ट्रीय खेल दिवस 2024 | National Sports Day: इतिहास, महत्व, पुरस्कार जाणून घ्या संपूर्ण माहिती
राष्ट्रीय खेल दिवस 2024: 29 ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय खेल दिवस साजरा केला जातो. आज भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. देशातील क्रीडा आणि ऍथलेटिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2012 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या या दिवसाची स्थापना केली. या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींनी क्रीडा क्षेत्रातील योग्य व्यक्तींना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार … Read more