राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना: Rajiv Gandhi Vidyarthi Suraksha Yojana: संपूर्ण माहिती
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना: महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध शासकीय योजना राबवित आहे. त्यापैकी एक योजना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असे आहे. ही योजना 26 ऑक्टोबर 2012 पासून सुरू करण्यात आली. राज्यातील इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नुकसान भरपाई आणि सुरक्षा कवच देण्याच्या … Read more