मेरा बिल मेरा अधिकार योजना | Mera Bill Mera Adhikar: GST बिल अपलोड करा आणि ₹ 10 लाख ते ₹ 1 कोटी पर्यंतची बक्षिसे मिळवा
मेरा बिल मेरा अधिकार योजना: केंद्र सरकार लवकरच ‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजना सुरू करणार आहे. याद्वारे, जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) अंतर्गत खरेदी केलेल्या वस्तूंचे GST बिल अपलोड करणार्यांना रोख बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे रोख बक्षीस 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. या अंतर्गत सामान्य लोकांना लवकरच मोबाईल अॅपवर जीएसटी … Read more