माझी लाडकी बहीण योजना 2024 पहिला हप्ता: केवळ या महिलांनाच ₹ 1500 चा पहिला हप्ता मिळेल, लाभार्थी यादीत नाव पहा
माझी लाडकी बहीण योजना: राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर महिन्याला ठराविक रकमेचा लाभ दिला जाणार आहे. माझी लाडकी बहीण योजना या योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना दरमहा 1500/- रुपयांची आर्थिक मदत … Read more