महाराष्ट्र भूमी अभिलेख 2022-23 | Mahabhulekh, 7/12, 8A, Property Card

महाराष्ट्र भूमी अभिलेख 2022-23: महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारची सुविधा निर्माण करत असते, जेणेकरून नागरिकांना त्यांची महत्वपूर्ण कामे सहज करता यावी, शासनाने राज्यातील नागरिकांना प्रॉपर्टी किंवा शेती संबंधित आणि जमिनीच्या संबंधित महत्वपूर्ण कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे. महाभूलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख हे भूमी अभिलेख दस्तऐवज आहे, जे महाराष्ट्रातील … Read more