महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2024 मराठी: हॉस्पिटल लिस्ट, ऑनलाइन अर्ज, आजारांची यादी, पात्रता, ऑनलाइन रजिस्ट्रेशन

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: हि महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना गरजेच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या … Read more