बालिका समृद्धि योजना 2024 | Balika Samridhi Yojana: पात्रता, लाभ, अर्ज फॉर्म, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

बालिका समृद्धि योजना: देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण योजनेबद्दल सांगणार आहोत. बालिका समृद्धी योजना असे या योजनेचे नाव आहे. बालिका समृद्धी योजना महिला व बाल विकास विभागाने सन 1997 मध्ये सुरू … Read more