नेशनल एजुकेशन पॉलिसी 2024 | National Education Policy: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
नेशनल एजुकेशन पॉलिसी 2024: नमस्कार मित्रांनो, संपूर्ण मानवी क्षमतेचा विकास करण्यासाठी आणि संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी तसेच न्याय व समानतेने सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, राष्ट्रीय विकासाला चालना तसेच सामजिक विकासाला चालना देण्यासाठी सार्वत्रिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे आवश्यक आहे, भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि जागतिक नेतृत्वाच्या दृष्टीने सामाजिक न्याय आणि … Read more