थेट कर्ज योजना महाराष्ट्र | Thet Karj Yojana, पात्रता, उद्देश्य, संपूर्ण माहिती

थेट कर्ज योजना महाराष्ट्र: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 1978 रोजी अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने केली. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत आहे. महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल 500 कोटी रुपये असून 51 टक्के भांडवल राज्य सरकारकडे आणि 49 टक्के भागभांडवल केंद्र सरकारकडे … Read more