ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अप्लाय 2024 | Driving License: ऑनलाइन कसे बनवावे जाणून घ्या संपूर्ण माहिती
ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन अप्लाय 2024: सार्वजनिक रस्त्यावर कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी, भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे. मात्र, कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना त्वरित मिळू शकत नाही. त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे. ज्या व्यक्तीला भारतात कोणत्याही प्रकारचे मोटार वाहन चालवायचे असेल त्याने प्रथम त्याचा/तिचा शिकाऊ लायसन्स घेणे आवश्यक आहे. शिकण्यासाठी शिकाऊ परवाना दिला जातो. शिकाऊ लायसन्स जारी केल्यानंतर एक … Read more