डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 | Digital Personal Data Protection Bill: काय आहे हे बिल जाणून घ्या संपूर्ण माहिती
डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023: डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल संदर्भात एक नवीन डेव्हलपमेंट आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकात तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांना किमान 50 कोटी रुपयांपासून कमाल 250 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. बातमीनुसार, हा कायदा भारतातील लोकांचे अधिकार राखून डिजिटल डेटा हाताळणाऱ्या संस्थांच्या जबाबदाऱ्या निश्चित करतो. … Read more