जलयुक्त शिवार अभियान 2.0 | Jalyukta Shivar Abhiyan: महत्व, लाभ जाणून घ्या संपूर्ण माहिती

जलयुक्त शिवार अभियान 2.0: महाराष्ट्र राज्यात ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो, राज्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षण प्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिच्छित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या सर्व … Read more