चर्मकार समाज योजना 2024 | Charmakar Samaj Yojana: उद्दिष्ट्ये, लाभ संपूर्ण माहिती

चर्मकार समाज योजना: महाराष्ट्रात हा वर्ग चांभार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील चर्मकार मुळात हिंदू धर्माचे पालन करतात. चांभार समाजाची भारतातील लोकसंख्या 5  कोटींहून अधिक आहे आणि ती सर्वात मोठी ‘अनुसूचित जाती’ आहेत. महाराष्ट्रातील लोकसंख्येपैकी 1.3 लाख लोक चांभार समाजाचे आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये हा समुदाय मोठ्या प्रमाणात आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येच्या 14% आणि पंजाबच्या लोकसंख्येच्या … Read more