किसान ऋण पोर्टल 2023 | Kisan Rin Portal: शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू, शेतकऱ्यांना काय फायदा होईल जाणून घ्या संपूर्ण माहिती
किसान ऋण पोर्टल 2023 केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली जात आहे. आता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणे सोपे होणार आहे. कारण 19 सप्टेंबर 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी किसान ऋण पोर्टलचे उद्घाटन केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. किसान … Read more