किशोरी शक्ती योजना 2024 मराठी | Maharashtra Kishori Shakti Yojana : संपूर्ण माहिती

किशोरी शक्ती योजना 2024 मराठी: भारतामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर महिलांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी विविध कायदे करण्यात आले. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. संधी मिळत असल्याने महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आता महिला घरासोबतच विविध क्षेत्रात करिअर करत आहेत. पायलट, पोलीस अधिकारी, बँक अधिकारी, लष्करी अधिकारी … Read more