MHT CET Result live 2022 at cetcell.mahacet.org | MHT CET PCM & PCB Result 2022 | महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा निकाल 2022 माहिती मराठी | MAH CET Result 2022 check
MHT CET Result महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट परिणाम नुकताच जाहीर केला आहे, फिजिक्स, केमेस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमेस्ट्री, व बायोलॉजी (PCB या ग्रुपचे परिणाम (MHT CET Result 2022) संबंधित वेबसाईट वर आपल्याला पाहता येईल (cetcell.mahacet.org) या परीक्षेच्या संबंधित सर्व उमेदवार या वेबसाईटवर जाऊन परिणाम पाहू शकतील, या परीणामांबरोबर (सीईटी निकाल 2022) सोबत अंतिम उत्तरतालिका सुद्धा प्रसिध्द करण्यात आली आहे. हि परीक्षा (MHT CET 2022) PCM ग्रुप साठी 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट च्या दरम्यान आणि PCB ग्रुप साठी हि परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान घेण्यात आली होती.
MHT CET Result 2022 माहिती
महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा CELL, 28 ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी पूनर्परिक्षा घेण्यात आली होती. एमएचटी सीईटी 2022 या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना (cetcell.mahacet.org) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल तपासता येणार आहे आणि त्याचबरोबर डाऊनलोड सुद्धा करता येईल, इंजिनिअरिंग , मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी हि आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 13 दिवसात 25 सत्रांमध्ये घेण्यात आली होती.
महाराष्ट्र सीईटी परीक्षा पीसीएम आणि पीसीबी निकाल 15 सप्टेंबर 2022 ला जाहीर झाला. हा निकाल उमेदवारांना या cetcell.mahacet.org अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहता येईल. हा निकाल परीक्षार्थी डाऊनलोड सुद्धा करू शकतील, MHT CET 2022 च निकाल डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक क्रेडेन्शियल्स म्हणजे महाराष्ट्र CET अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख, हा निकाल सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात आला आहे.
- MHT CET 2022 परीक्षा महाराष्ट्र शासनच्या, सामाईक परीक्षा CELL व्दारे घेण्यात आली ज्याचा परिणाम 15 सप्टेंबर 2022 रोजी घोषित करण्यात आला.
- MHT CET 2022 या परीक्षेचा परिणाम विद्यार्थी अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट देऊन पाहू शकतील
- या परीक्षेत फिजिक्स, केमेस्ट्री, आणि मॅथ्स (PCM) आणि फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) या ग्रुपचे निकाल (MHT CET Result 2022) संबंधित वेबसाईट वर आपल्याला पाहता येईल.
- या परीणामांबरोबर (सीईटी निकाल 2022) सोबत अंतिम उत्तरतालिका सुद्धा प्रसिध्द करण्यात आली आहे.
- इंजिनिअरिंग , मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी हि आवश्यक असलेली MHT CET परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्यांतील 227 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
- हि परीक्षा (MHT CET 2022) PCM ग्रुप साठी 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट च्या दरम्यान आणि PCB ग्रुप साठी हि परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान घेण्यात आली होती.
- महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा CELL, 28 ऑगस्ट रोजी पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी पूनर्परिक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्र MHT CET 2022 Highlights
परीक्षेचे नाव | MHT CET 2022 |
---|---|
राज्य | महाराष्ट्र |
MHT CET 2022 परीक्षेची तारीख | PCM ग्रुप साठी 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट च्या दरम्यान आणि PCB ग्रुप साठी हि परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान घेण्यात आली होती. |
Result तपासण्यासाठी काय आवश्यक आहे | CET अर्क क्रमांक आणि जन्मतारीख |
निकाल जाहीर होण्याची वेळ | सायंकाळी 5 वाजता |
निकाल जाहीर होण्याची तारीख | 15 सप्टेंबर 2022 |
आधिकारिक वेबसाईट | cetcell.mahacet.org |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज शुल्क (सर्वसाधारण) | 800 (ऑनलाइन) |
परीक्षा पातळी | राज्यस्तरीय |
परीक्षेची पद्धत | ऑनलाइन |
सहभागी महाविद्यालये | सहभागी महाविद्यालये 459 |
परीक्षेचा कालावधी | तीन तास |
हेल्पलाईन नंबर | 022 – 22016153 / 57/ 59 |
विभाग | State Common Entrance Test Cell, Government of Maharashtra |
MHT CET 2022 निकाल कसा तपासाल
- सर्वप्र्थम तुम्हाला cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
- यानंतर उघडलेल्या पेजवर तुम्हाला वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- या नंतर या पेजवर विचारलेली संपूर्ण माहिती सबमिट करा
- आता तुम्हाला तुमचा निकाल पेजवर दिसेल
- भविष्यातील आवश्यकतेसाठी प्रिंट काढून ठेवा
MHT CET 2022 महाराष्ट्र या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, या परीक्षेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या संबंधित अधिक माहिती आणि परीक्षेचा परिणाम माहित करून घेण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे वेबसाईटला भेट द्या. यानंतर समुपदेशन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला भेट देत राहावे लागेल.
MHT CET परीक्षा माहिती मराठी
MHT CET महाराष्ट्र पात्रता निकष
महाराष्ट्र राज्य उमेदवारीचा फक्त एक प्रकार म्हणजे A पासून E पर्यंत दावा करू शकतो
प्रकार A )
- महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेतून एसएससी आणि एचएससी किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा विज्ञान पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार
- उमेदवार जो एकतर महाराष्ट्राचा अधिवासी आहे / किंवा महाराष्ट्रात जन्मलेला आहे.
प्रकार B)
- असा उमेदवार जो वरील प्रकार A मध्ये येत नाही, परंतु जो किंवा ज्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्यात अधिवासित आहे आणि त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे.
प्रकार C)
- उमेदवार जो प्रकार A किंवा प्रकार बी मध्ये येत नाही परंतु ज्याचे वडील किंवा आई भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये कर्मचारी आहेत आणि ज्याची अंतिम तारखेपूर्वी महाराष्ट्र राज्यात नियुक्ती केली गेली आहे आणि कर्तव्यावर अहवाल दिला गेला आहे, CAP साठी अर्ज सादर करणे.
प्रकार D)
- जो उमेदवार वरीलपैकी कोणत्याही प्रकारा A, B, आणि C मध्ये येत नाही परंतु ज्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र शासन उपक्रमांचे कर्मचारी किंवा सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.
- वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असलेल्या आणि ज्यांची मातृभाषा मराठी आहे, अशा मान्यताप्राप्त संस्थेतून एसएससी आणि किंवा एचएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
- भारतीय नागरिकत्व असलेले उमेदवार या श्रेणी अंतर्गत पात्र आहेत
अल्पसंख्याक उमेदवार :-
- महाराष्ट्र राज्यातील विशिष्ट भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील उमेदवार आणि सरकारने अधिसूचित केल्यानुसार या श्रेणी अंतर्गत पात्र आहेत.
MHT CET कायदा परीक्षा परिणाम 2022
महाराष्ट्र सामाईक परीक्षा सेल, एलएलबी तिसऱ्या आणि एलएलबी पाचव्या वर्षासाठी MHT CET LAW निकाल जाहीर केला आहे, हा परिणाम प्रसिद्ध झाल्यानंतर या परीक्षेला बसलेलेल विध्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेब साईट cetcell.mahacet.org वार जाऊन पाहू शाकतात. या परीक्षेच्या परिणामाचे शेड्युल राज्य CET सेल यांनी 10 सप्टेंबर 2022 ला घोषित केले होते, त्याला अनुसरून MAH CET एलएलबी पाच वर्षे, MAH MCA CET आणि MAH MBA CET च्या परीणामांबरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कोअर कार्ड सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- CET सेल महाराष्ट्र ने हि परीक्षा, 2 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट 2022 रोजी, MAH CET एलएलबी पाचव्या वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली होती. या मध्ये काही तांत्रिक कारणांमुळे काही परीक्षा केंद्रांवर हि परीक्षा 27 ऑगस्ट रोजी पुन्हा घेण्यात आली.
- MHT CET Result महाराष्ट्र प्रवेश परीक्षा सेल च्या माध्यमातून अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर महाराष्ट्र CET एलएलबी 5 वार्षिक निकाल 2022 घोषित करण्यात आला आहे.
MHT CET 2022 निकाल कसा तपासावा
महाराष्ट्र सामाईक परीक्षा सेल, एलएलबी तिसऱ्या आणि एलएलबी पाचव्या वर्षासाठी MHT CET LAW निकाल जाहीर केला आहे, हा निकाल विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर cetcell.mahacet.org जाऊन पाहू शाकतात. खालीलप्रमाणे प्रक्रिया असेल
- यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर भेट द्यावी लागेल
- या नंतर तीन वर्ष एलएलबी आणि पाच वर्ष एलएलबी कोर्ससाठी पर्यायावर क्लिक करा
- या नंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉ गिन करा
- आता तुम्हाला MHT CET Result चा परिणाम दिसेल
- आता तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी हा निकाल डाऊनलोड करू शकता
- अशा पद्धतीने तुम्ही MHT CET Result हा निकाल पाहू शकता
एमएचटी सीइटी निकाल 2022 FAQ
- यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल
- या होम पेजवर दिलेल्या MHT CET Result या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- आता आपले लॉ-गिन क्रेडेन्शियल्स म्हणजे अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख टाकावी
- यानंतर तुमचा MHT CET Result हा तुमच्या समोर दिसेल
- यानंतर एमएचटी सीईटी स्कोअर कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवावी.
Q. MHT CET चा निकाल जाहीर झाला आहे काय ?
पीसीएम आणि पीसीबी अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी निकाल जाहीर झाला आहे, हा निकाल डाऊनलोड करण्यासाठी थेट या लिंक वार क्लिक करा, MHT CET 2022 महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा सेलने 15 सप्टेंबर 2022 रोजी निकाल अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द केला आहे.
Q. CET चा निकाल किती वाजता जाहीर होईल ?
MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची वेळ 15 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता होती, MHT CET 2022 या परीक्षेचा परिणाम अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे, विद्यार्थी थेट वेबसाईटला भेट देऊन स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकतात.
Q. MHT CET आपण किती वेळा देऊ शकतो?
MHT CET प्रवेश परीक्षा आपण फक्त तीन वेळा देऊ शकतो, यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असले पाहिजे
Q. MHT CET परीक्षा कठीण आहे काय ?
विद्यार्थ्यांच्या पुनरावलोकनानुसार, एमएचटी सीईटी 2021 सप्टेंबर 21 परीक्षेची एकूण कठीण्य पातळी सरासरी मध्यम होती.