Mahagenco Recruitment 2022 | महाराष्ट्र विद्युत विभागात नोकऱ्या, अर्जा संबंधित महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या

Mahajenco Recruitment 2022 | महाजेनको भर्ती 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती मराठी | Mahajenco Bharti 2022 Maharashtra Marathi | महाराष्ट्र विद्युत विभाग नोकऱ्या, अर्जा संबंधित संपूर्ण माहिती जाणून घ्या Mahagenco Recruitment 2022,

Mahagenco Recruitment: महाराष्ट्र सरकारच्या, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, या सरकारी कंपनी मध्ये अभियंत्यांच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची पद्धती आणि अर्जा संबंधित संपूर्ण माहिती जाऊन घ्या, महाजेनको अभियंता भर्ती 2022, या महाजेनको भर्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याच्या संबंधित एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे, महाजेनको व्दारा जाहीर केलेली हि पदे केवळ अभियंता उमेदवारांसाठी आहे, या संबंधित महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड (Mahagenco Engineer Recruitment 2022) कंपनीने अभियंता या पदांसाठी अर्ज मागवले आहे.

Mahagenco Recruitment
Mahagenco Recruitment

या भरतीच्या प्रक्रीये अंतर्गत कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता हि पदे ( महाराष्ट्र सरकारी नोकरी) भरण्यात येणार आहे. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे कि या सर्व पदांसाठी अर्ज 12 सप्टेंबर 2022 पासून सरू झाले आहेत.

Mahagenco Recruitment 2022 संपूर्ण तपशील मराठी 

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी अंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, या पदांसाठी 330 रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांच्या अनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या सर्व पदांसाठी अर्ज ऑनलाइन भरण्याचा आहे, या पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे. या संबंधित संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. 

कंपनीचे नावमहाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी
पदांचे नाव कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता
पद संख्या 330 जागा
शैक्षणिक पात्रता या पदांच्या संबंधित पात्रता कंपनीच्या जाहिरीती मध्ये वाचावी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज भरण्याची लास्ट तारीख11 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट www.mahagenco.in  

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. खालील पोस्टसाठी अर्ज आमंत्रित करत आहे 

Post CodePost NameSCSTVJ-ANT-BNT-CNT-DSBCOBCEWSOPENTOTAL
TECH 01Executive Engineer08 (WR02)0103 (WR01)02 (WR01)02 (WR01)02 (WR01)15 (WR05SP01)07 (WR02)33 (WR10SP02)73 (WR23SP03)
TECH 01Additional Executive Engineer20 (WR06SP01)12 (WR04SP01)04 (WR01)04 (WR01)06 (WR02)02 (WR0I)02 (WR01)30 (WR09SP02)15 (WR05SP01)59 (WR18SP03)154 (WR48SP08)
TECH 01Deputy Executive Engineer07 (WR02)03 (WR01)0103 (WR01)0114 (WR01SP01)10 (WR03SP01)64 (WR19SP03)103 (WR27SP05)
  • WR- Woman Reservation, SP – Sport Person

महाजेनको अभियंता भर्ती 2022 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

पोस्ट कोडपोस्ट नेमशैक्षणिक पात्रताअनुभव
TECH 01 कार्यकारी अभियंता Pay Group : I Payscale:- Rs. 81695-3145-97420- 3570-175960.Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology from recognized University.9 years’ experience in Power Generation Company of Central/ State/ IPP (Independent Power Producer) under principle employer. Out of which at least 05 years in the area of Power Generation as Addl. Executive Engineer & Dy. Executive Engineer. OR 02 years in the position of Addl. Executive Engineer.
  • Previous work Experience of Departmental candidates which is considered at the time of entry level in Mahagenco will be counted in future Direct Recruitment.
  • The provision for departmental candidates who possesses the qualification of Computer/ Production Engineering will be eligible for Direct Recruitment.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

पोस्ट कोडपोस्ट नेमशैक्षणिक पात्रताअनुभव
TECH 02 अतिरिक्त कार्यकारी अभियंता Pay Group : I Payscale :- Rs. 68780-2730-82430- 2900-154930.Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology from recognized University.7 years’ experience in Power Generation Company of Central/ State/ IPP (Independent Power Producer) under principle employer.
  • Previous work Experience of Departmental candidates which is considered at the time of entry level in Mahagenco will be counted in future Direct Recruitment.
  • The provision for departmental candidates who possesses the qualification of Computer/ Production Engineering will be eligible for Direct Recruitment.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

पोस्ट कोडपोस्ट नेमशैक्षणिक पात्रताअनुभव
TECH 03 उपकार्यकारी अभियंता Pay Group : II Payscale :- Rs. 61830-2515- 74405-2730-139925Bachelors’ Degree in Electrical/ Mechanical/ Instrumentation/ Electronics/ Electronic & Telecommunication Engineering / Power Engineering / Electrical & Power Engineering & Technology from recognized University.3 years’ experience in Power Generation Company of Central/ State/ IPP (Independent Power Producer) under principle employer.
  • Previous work Experience of Departmental candidates which is considered at the time of entry level in Mahagenco will be counted in future Direct Recruitment.
  • The provision for departmental candidates who possesses the qualification of Computer/ Production Engineering will be eligible for Direct Recruitment.

महाजेनको अभियंता भर्ती 2022 संबंधित वेतन तपशील 

महाजेनको अभियंता भर्ती 2022 संबंधित वेतन तपशील खालीलप्रमाणे आहे
 
पदाचे नाववेतन श्रेणी
कार्यकारी अभियंता Rs. 81695-3145-97420-3570-175960
अतिरिक्त कार्यकारी अभियंता Rs. 68780-2730-82430-2900-154930
उप कार्यकारी अभियंता Rs. 61830-2515-74405-2730-13992

महाजेनको अभियंता भर्ती अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया 

महाजेनको भर्ती 2022 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 800/- रुपये आणि तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 600/- रुपये शुल्क भरावे लागतील, या पदांसाठी उमेदवारांची निवड मुल्यांकनाव्दारे केली जाईल, जी गट चर्चा, केस स्टडी, ऑनलाइन टेस्ट किंवा वैयक्तिक मुलाखत या सारख्या विविध प्रकारचे असू शकते.

Post CodeName of the PostFee for Open category candidatesFee for Reserved Category Candidates
TECH01 EXECUTIVE ENGINEER 800/- 600/-
TECH02 ADDITIONAL EXECUTIVE ENGINEER800/-600/-
TECH03 DEPUTY EXECUTIVE ENGINEER800/- 600/-

महाजेनको भर्ती रिक्त जागा तपशील 

महाजेनको रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे 
पदाचे नावरिक्त पदांची संख्या
कार्यकारी अभियंता 73 पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता 154 पदे
उप कार्यकारी अभियंता 103 पदे

महाजेनको अभियंता भर्ती 2022 अर्ज करण्याची प्रक्रिया 

महाजेनको भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे 
  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.
  • या अर्जासोबत संबंधित कागदपत्रे उपलोड करणे आवश्यक आहे 
  • या भरती दरम्यान उमेदवाराकडे वैध इ-मेल आयडी आणि मोबाइल असणे आवश्यक आहे, आणि ती सक्रिय असणे आवश्यक आहे.

Mahajenco Recruitment 2022

  • जर उमेदवाराकडे इ-मेल आयडी नसेल तर / तिने तो नवीन तयार करावा 
  • वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाजेनकोच्या नियमानुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे 
  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये असल्याप्रमाणे अचूक असले पाहिजे 
  • या अर्जात सर्व आवश्यक आणि महत्वपूर्ण माहिती संपूर्ण भरा, अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही 
  • या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी नोटिफिकेशन अत्यंत काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे 
  • या पदांच्या संबंधित महत्वपूर्ण माहिती PDF खाली दिलेले आहे ते काळजीपूर्वक वाचावे 
  • महाजेनको अभियंता भरती 2022 संबंधित अर्क करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे   

महाजेनको भर्ती 2022 संबंधित पात्रता निकष 

महाजेनको अभियंता भरती 2022 संबंधित पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील 
 
पदाचे नाव :- 
 
कार्यकारी अभियंता :- 
  • इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मधील बॅचलर पदवी 
अतिरिक्त कार्यकारी अभियंता :- 
  • इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मधील बॅचलर पदवी 
उपकार्यकारी अभियंता :-
  • इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मधील बॅचलर पदवी 

महाजेनको अभियंता भर्ती 2022 संबंधित महत्वपूर्ण तारखा आणि  महत्वपूर्ण लिंक्स 

महाजेनको भर्ती 2022 जाहिरात PDFClick Here
अधिकृत वेबसाइट Click Here
ऑनलाइन अर्ज Click Her
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022

Mahagenco Recruitment 2022 FAQ 

Q. महाजेनकोसाठी कोण अर्ज करू शकतो ?
 
महाजेनको अभियंता भर्ती 2022 साठी शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी असलेले उमेदवार आणि वयोमर्यादा 40 वर्ष, तसेच महाजेनको विभागीय कर्मचाऱ्यांसाठी : कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त अभियंता यांच्यासाठी 57 वर्षे (कोविड सूट सहित) व 38 वर्षे 
 
Q. महाजेनको भर्ती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे ?
 
महाजेनको भर्ती 2022 मध्ये उमेदवार 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात
 
Q. महाजेनको भर्ती 2022 मध्ये अर्ज कसा करता येईल ?
 
महाजेनको भर्ती 2022 मध्ये आपण वर लेखात दिलेल्या लिंक वर भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता 
 
Q. मला महाजेनको मध्ये नोकरी कशी मिळेल ?
 
महाजेनको मध्ये नोकरी मिळविण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम भरतीसाठी अर्ज करावा लागेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित अर्जव्दारे ऑनलाइन अर्ज करावा,    

Leave a Comment