नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 | पोकरा योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती | ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी, लाभार्थी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना: शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करून धान्य पिकवतात. भारतीय अर्थव्यवस्थाही कृषी उद्योगाशी जोडलेली आहे. भारतीय समाजव्यवस्थेत शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उद्योग, पशुधन आणि मानवी जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतीची चाके थांबली तर सर्व जीवन उद्ध्वस्त होण्याशिवाय पर्याय नाही. कारण शेतकरी हा अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा उत्पादक आहे. … Read more