डिजिटल इंडिया | Digital India Programme: उद्देश्य, वैशिष्ट्ये,महत्वपूर्ण स्तंभ संपूर्ण माहिती
डिजिटल इंडिया: हे डिजिटल युग आहे. डेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि क्वांटम कॉम्प्युटिंगच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत जो देश डिजिटल क्षेत्रात यश मिळवेल, त्याचा जगावर मोठा प्रभाव पडेल, असे बोलले जात आहे. या अनुषंगाने, भारत सरकार देशात डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. भारत सरकारचा … Read more